Farmer News | कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकार देणार प्रत्येकी 12 हजार रुपये एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer News :- महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानित घोषणा केली आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे एखादा पण अनुदान योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया . Farmer News

22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात! यादीमध्ये नाव पहा

 अनुदानाची पार्श्वभूमी जाणून घेऊया आपण

मागील वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलथापातीमुळे कापूस आणि सोयाबीनची किमतीत मोठ्या प्रमाणात घसरल्या थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अवत्वांना बर झाला आहे असे आपल्याला दिसून आले आहे.

 कापसाला साधारणपणे दहा हजार रुपये प्रत्येक क्विंटल मिळायला हवे होते परंतु प्रत्यक्षात 6000 ते 7000 रुपये मिळाले त्यामुळे शेतकरी मोठे आर्थिक संकट सापडलेला आहे या प्रश्नावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे शेतकरी आनंदित राहण्यासाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी लागू पडते.

अनुदानाचे स्वरूप राज्य सरकारने घोषित केलेले या अनुदान योजनेत पुढील महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण ते जाणून घेऊया.

*या जिल्ह्याची कर्जमाफी यादी प्रसिद्ध ! एक क्लिक वर पहा तुमचे नाव*

  १) ०.२ हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी हजार रुपये अनुदान मिळेल. 


  २)०.२ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये अनुदान मिळेल.


 ३) अनुदानित कमाल मर्यादा दोन हेक्टर पर्यंत असेल म्हणजेच जास्तीत जास्त दहा हजार रुपये अनुदान मिळू शकेल..

अनुदानासाठी निधी : या योजनेसाठी राज्य सरकारने मोठे परमाणात निधीची तरतूद केली आहे.

१) कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी १५४८.३४ कोटी रुपये.

२) सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी २६४६.३४ कोटी रुपये.

३) एकूण ४१९४.६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्य शासनाचे स्पष्ट केले आहे.

पात्रता: या अनुदाना योजनेसाठी काही पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत पुढीलपैकी.

१) 2023 च्या खरीप हंगामात कापूस किंवा सोयाबीनचे उत्पादन केलेले शेतकरी पात्र असते असे स्पष्ट झाले आहे.

२) किमान एक गुंठा ते कमाल दोन हेक्टर पर्यंत क्षेत्रासाठी अनुदान मिळेल.

३) किमान एक हजार ते कमाल दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.

5 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पिक विमा 10,000 जमा येथे क्लिक करा

 योजना चे महत्त्व: हि योजना अनेक धुस्थिने महत्त्वाची आहे.


  १)शेतकरेअना तात्पुरता का होईना पण आर्थिक दिलासा मिळेल असे शेतकरीचीहे मन आहे.

  २)बारीक आणि सिमंत शेतकरेना या योजने चा लाभ मिळेल.

  ३) कापूस आणि सोयाबीन या मत्वच्या पिकाच्या उत्पादनाला प्रोशन मिळेल.


  ४) शेतकऱ्यांच्या शेतीवरील विश्वास टिकून राहण्यास मदत होईल.
error: Content is protected !!