कापूस -सोयाबीन या पिकाचे ई -पीक पाहणी केली तरच; मिळणार 5,000 हजार रुपये.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E pik pahani last date :-सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 रुपये अर्थसाह्य दिले जाणार आहे .पात्र शेतकऱ्यांनी त्याचे आधार व बँक खाते संलग्न असलेले माहितीचा वापर व्हावा. त्यासाठी त्यांचे वयक्तिक संबंधिपत्र किंवा सामूहिक न हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्याकडे जमा करणे आवश्यक असल्याचे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.E pik pahani last date

ई पीक पाहणी करण्यासाठी येथे क्लिक करा

2023 च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेले आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून .राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे .दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याचे निर्णय घेतला आहे.

सदर रक्कम सोयाबीन ,कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी इ -पिक प्याऱ्याचे नोंद केली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा येथे क्लिक करून पहा यादी

शेतकऱ्याचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावे असे आदेश कृषिमंत्री यांनी दिली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक समाधी पत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे.

जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी सांगितले आहे.

हि रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे .असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार लिंक से सलग्न करून घ्यावे असेही ते म्हणाले .व आपले पासबुक अपडेट करून घ्यावे अशी सूचना त्यांनी शेतकऱ्यांसाठी सांगितलि.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “कापूस -सोयाबीन या पिकाचे ई -पीक पाहणी केली तरच; मिळणार 5,000 हजार रुपये.”

Leave a Comment

error: Content is protected !!