2023 मध्ये झालेल्या गारपीटीने नुकसान भरपाई या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Damage Compensation :- 2023 नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे अनेक गावातील एकूण 9212 शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले होते महसूल व कृषी खात्याने केलेल्या पंचनामेनुसार सहा कोटी 24 लाख 55 हजार 612 रुपये नुकसान भरपाई अनुदान रक्कम शासनाने मंजूर केली होती.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान रक्कम होणार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यापैकी आठ हजार 829 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाच कोटी 97 लाख 2 हजार 673 रुपये रक्कम जमा झाली आहे .अशी माहिती आंबेगाव तालुका तहसीलदार संजय घाटीळकर यांनी दिली. Crop Damage Compensation

ते म्हणाले सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई रक्कम उपलब्ध आहे. पण 156 शेतकऱ्याची केव्हाही प्रलंबित असल्यामुळे सात लाख 52 हजार 931 रुपये रक्कम प्रलंबित आहे. तसेच आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे बँकेला आधार लिंक नसल्यामुळे. 373 शेतकऱ्यांचे 19 लाख 99 हजार 848 रुपये पडून आहे.

आता प्रत्येक नागरिकांना मिळणार स्वतःचे घर असा करायचा

याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत केवायसीय संबंधी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू असून .केवायसी आधार कार्ड अपडेट, बँकेला आधार लिंक ,करावे याबाबत महसूल खाते मार्फत जनजागृती व मार्गदर्शक केले जाते. शेतकऱ्यांन त्वरित नुकसान भरपाई रक्कम प्राप्त करून घ्यावी.

•नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 9,212 इतकी आहे.
•नुकसान भरपाई मंजूर रक्कम सहा कोटी 26 लाख 55 हजार 612 रुपये इतकी आहे.
•आठ हजार 829 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण रक्कम जमा: पाच कोटी 97 लाख 2 हजार 673 रुपये.
•आधार कार्ड अपडेट केवायसी नसल्यामुळे 538 शेतकऱ्यांची. 27 लाख 52 हजार 779 रुपये प्रलंबित रक्कम आहे.

तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट व केवायसी करून घेण्याचे राज्य सरकारने निवेदन केले आहे. तरच शेतकऱ्यांना हा अनुदान मिळणार आहे असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!