CIBIL SCORE :- कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याबाबत नवीन नियम लागू केला आहे. या नवीन नियमानुसार आता दर पंधरा दिवसांनी ग्राहकांचा क्रेडिट स्कोर अपडेट केला जाईल. CIBIL SCORE
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे रिझर्व बॅंक ऑफ इंडियन याबाबत नवीन नियमान बनवला आहे या नियम नियमानुसार आता पंधरा दिवसांनी ग्राहकांचा क्रेडिट स्कोर अपडेट केला जाईल.
हा नवीन नियम एक जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. जर तुम्हाला नियम माहित नसेल आणि त्यामुळे तुमच्या सिव्हिल स्कोर खराब झाला तर तुम्हाला पुढच्या वेळी कर्ज मिळवण्यासाठी बँकांमध्ये फेरे मारावे लागतील.
• याचा फटका कोणाला बसणार??
जे ग्राहक कर्जाची वेळेवर परतफेड करत नाहीत वेळेवर भरण्यास विसरतात त्यांच्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर घसरले त्यामुळे त्यांना पुढच्या वेळी कर्ज घेण्याचा अडचणी येतील.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा होण्यास सुरुवात येथे क्लिक करून पहा यादी
सिबिल स्कोर दर 15 दिवसांनी अपडेट केला जाईल;
आता नवीन नियमानुसार ग्राहकांचा क्रेडिट स्कोर दर पंधरा दिवसांनी अपडेट केला जाईल. बँका आणि वित्तीय संस्थांनी आता लवकरात लवकर क्रेडिट स्कोर अपडेट करावा असे आरबीआय निवडले आहे आरबीआय गव्हर्नर यांनी नुकतीच याची घोषणा केली की क्रेडिट डेटा दर पंधरा दिवसांनी अपडेट केला जाईल.
बँक आणि ग्राहक दोघांनाही फायदा होणार;
या निर्णयाचा फायदा कर्ज घेणारे आणि देणारे दोघांनाही होणार आहे. बँका आणि एन बी एफ सी दोन्ही साठी योग्य क्रिएटेड माहिती खूप महत्त्वाचे आहे या द्वारा ते कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला देऊ नये याबद्दल अधिक चांगला निर्णय घेऊ शकतात.
माझी लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाईल येथे क्लिक करा
यामुळे कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर ठरविण्यातही मदत होईल चांगला क्रेडिट स्कोर असलेले ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकते.
डिफॉल्ट ची संख्या कमी होऊ शकते;
क्रेडिट स्कोर दर पंधरा दिवसांनी अपडेट केल्यास बँकाकडे ग्राहकांचा अचूक डेट असेल, म्हणजे त्यांना कळेल की कोणता ग्राहक कर्ज फेडण्याचा चांगला आहे. आणि कोणता नाही अशा परिस्थितीत बँक योग्य ग्राहकाला योग्य दराने कर्ज देऊ शकेल ,त्यामुळे डिफॉल्ट ची संख्या देखील कमी होईल.