Agriculture Loan Waiver :- सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना .2019 अंतर्गत प्रोत्साहन पर योजनेत आधारित झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5,216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे.Agriculture Loan Waiver
कर्जमाफी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्ज खात्याचे आधार प्रामाणिकरण झाले नसल्यामुळे .त्यांना प्रोत्साहन पर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्याच्या जवळची आपल्या सहकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रामाणिकरण करून यावे असे आव्हान सरकारने केले आहे.
या योजनेसाठी राज्यातील विविध बँकांनी 29 लाख 2000 हजार खात्याची माहिती पोर्टलवर सबमिट केली होती. मात्र यापैकी फक्त पंधरा लाख 44 हजार कर्ज खाते प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र ठरलेली. चार लाख 90 हजार कर्ज खाते आयकर दाते ,पगारदार व्यक्ती अधिकार नाही अपात्र ठरलेत आहे.साधारणता आठ लाख 49 हजार कर्ज खाते पीक कर्ज तीन आर्थिक वर्षापैकी एकच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरलीत.
या महिलांच्या खात्यावरती माझी लाडकी बहीण योजनेची पैसे जमा
दरम्यान आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या सहकार विभागाने. प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ मिळाला आहे. याची एक सविस्तर आकडेवारी जाहीर केली आहे. सरकार विभागांनी दिलेल्या माहितीनुसार प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला.
असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्याचे आधार प्रामाणिकरण झाले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केली .त्यांना अनुदान देण्याच्या निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात महायुती सरकारने महाविकास आघाडी सरकारचा निर्णय कायम ठेवत .प्रोत्साहन पर अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत 2018 -19 आणि 2019 -20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्षे नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या .शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळेल.