Cotton crop | कपाशीच्या या वाणाला सर्वाधिक मागणी..! एकरी पंधरा क्विंटल कापूस पहा कोणते आहे हे वाण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton crop : खरीप हंगाम सुरू होणार आहे आता याच परिस्थितीमध्ये मात्र कापसाच्या काही विशिष्ट वनाला मागणी वाढली आहे. काही जिल्ह्यांमध्ये फक्त एका विशिष्ट वाणाच्या कापसाच्या बियाणाला मागणी होत असल्याने सर्वत्र गोंधळात निर्माण झाला आहे. बिजोत्पादनावर झालेल्या परिणाम मुळे यंदा संबंधित कंपनीने गेल्या हंगामाची तुलनेने सुमारे एक लाखावर पाकिटांचा कमी पुरवठा केला आहे.Cotton crop

किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करा आणि ₹1 लाख 75 हजारांचे कर्ज मिळवा, पहा सविस्तर माहिती

या कारणामुळे बियाण्याच्या टंचाई आणखी निर्माण झाले आहेत, या हंगामासाठी नियोजित केलेल्या पुरवठा कंपनीमार्फत झाला असून बाजारपेठेतून बियाण्याची उपलब्धता ऑटोपत आली आहे. मात्र अध्यक्ष शेतकऱ्यांची मागणी कायम असल्याने बियाण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. यावर्षी हंगामासाठी 16 मे पासून भट्टी कापसाची बियाणे विक्रीला सुरुवात होणार आहे व या वाहनासाठी कृषी केंद्र समोर मोठ्या रांगा लागायला सुरुवात झाली आहे अशीच परिस्थिती दिवसान दिवस कृषी विभागाच्या आता बाहेर गेली. मात्र शेतकऱ्यांची मागणी वाढलेली असताना बियाण्याचे पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.

कापसाच्या बियाणामध्ये काळाबाजार सुरू :

हंगामाच्या सुरुवातीला बियाणे उपलब्ध करून उडालेला गोंधळ शामलेला नाही. अशा परिस्थितीत काहीजण कापसाच्या बियाणे काळाबाजार करीत आहे वयाचा गैरफायदा उचलत आहे. या वाहनाचे पाकीट किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केले जात आहेत व काही विक्रेत्यांनाही याचा फायदा होत आहे ही सर्व परिस्थिती कृषी खात्याच्या हाताबाहेर गेली आहे दररोज लागलेल्या रांगा व गोंधळाने कृषी खात्याची गोंधळून गेले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!