Weather update : महाराष्ट्रात या तारखेपासून होणार पावसाला सुरुवात ! पंजाबराव यांनी दिला नवीन हवामान अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather update : मागील एक हप्त्यापासून राज्यात नव्हे तर देशभरात वाढते उष्णता मुळे नागरिक परेशान झाले आहेत. आशा तर आता हंगाम देखील सुरू होणार आहे या शेतकऱ्यांचे लक्ष मानसून कडे लागून आहे. मान्सून कधीपासून सुरू होणार या प्रतीक्षेत सर्व शेतकरी आहेत. अशात पंजाबराव यांनीनवीन हवामान अंदाज दिला आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती. Weather update

महाराष्ट्रावर घोंगावत आहे मोठा संकट; मुसळधार पावसासोबत….IMD कडून हायअलर्ट

याचबरोबर हवामान विभागाने देखील मान्सून बद्दल एक मोठी बातमी दिली आहे. ज्यामध्ये हवामान विभागाने असे सांगितले आहे की मान्सूनचे येणारे काही तासांमध्ये केरळमध्ये आगमन होणार आहे. मान्सून प्रथम केरळमध्ये येतो व यानंतर महाराष्ट्रात पोहोचतो.

हवामान विभागाचे अंदाजे 10 जून ते 12 जून दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. व याबद्दलची माहिती हवामान अभ्यासात पंजाब राव यांनी देखील दिली आहे. पंजाबराव यांनी सांगितले की महाराष्ट्रात एक जून पासून हलक्या पावसाची सुरुवात होणार आहे परंतु हा मोसमी पाऊस राहणार आहे, हा पाऊस पूर्वी मोसमी राहणार असे त्यांनी सांगितले.

दोन किंग कोब्रा एकमेकांशी लढले, कोण जिंकले? व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

छपाई आठवड्यामध्ये राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा विभागात पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. पावसा नंतर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार आहे असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजे ऑगस्ट महिन्यामध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडणार आहे यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र देत्या दोन ते तीन दिवसांनी हलक्या पावसाची सुरुवात होणार आहे याचबरोबर मान्सून देखील लवकरच येणार आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये येत्या आठ ते नऊ दिवसात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे अशी माहिती पंजाबराव यांनी दिली आहे.

पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी असे आव्हान केले आहे की शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपल्या शेताची पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी व शेत पीक लावण्यासाठी योग्यरित्या तयार करून घ्यावेत.

आमचा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी एकटे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!