Lone Waiver Update :- चालू आर्थिक वर्षात किसान क्रेडिट कार्डचे आधारे .कृषी आणि संबंधित कामासाठी तीन लाख रुपयांचे अल्प कालावधीत कर्ज देण्यात येते .त्यावरील व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात किसान क्रेडिट कार्ड आधारित कृषी आणि संबंधित कामासाठी .तीन लाख रुपयांचे अल्प कालावधीत कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे.Lone Waiver Update
यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्यात येते. तीन हप्त्यात ही रक्कम देण्यात येते. पण अनेक शेतकरी किरकोळ कारणामुळे योजनेपासून वंचित राहतात.
हे कर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व्याजासाठी तीन टक्के वार्षिक अतिरिक्त आर्थिक मदत करते. अनेकदा छोट्या छोट्या चुका मुळे अनेक शेतकरी या योजनेच्या नोंदणीपासून वंचित राहतात त्यांची नोंद होत नाही.
माझी लाडकी बहीण योजनेची पत्र येथे क्लिक करा
कृषी कर्ज हे शेती पशुपालन, दूध डेअरी, मत्स्यपालन, मधमाशीपालन, यासाठी या कर्जाचा वापर करता येईल. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत व्याज सवलतीचा फायदा पीक कंपनी नंतर सहा महिन्याच्या कालावधीसाठी असेल.
1 thought on “मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार इतक्या ; रुपयची कृषी कर्जावर व्याज सवलत”