Kukat Palan Yojana :- महाराष्ट्रात कुक्कुट पाळणाशी संबंधित अनेक योजना आणि उपक्रम आहे .ज्या उद्देश कुकूटपालन व्यवसायाला चालना देणे आणि राज्यातील शेतकऱ्यांना आधार देणे आहे .येथे काही उल्लेखनीय योजना आहेत.Kukat Palan Yojana
कुक्कुटपालन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
१) महाराष्ट्र राज्य कुकूटपालन विकास योजना;
योजनेचा उद्देश कुक्कुटपालन फार्म उभारण्यासाठी आणि कुकुट उत्पादनाचे उत्पादन वाढवण्यासाठी व्यक्ती सोय सहाय्यता गट आणि सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे .ही योजना पिल्ले, खाद्य ,उपकरणे,आणि इतर खरेदीसाठी सबसिडी देतात.
२) रोजगार आणि उपजीविका निर्मिती.
कुक्कुटपालन योजनेच्या प्राथमिक उद्दिष्ट पैकी एक म्हणजे व्यक्तीसाठी विशेष शेतकऱ्यांनी ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगाराचे संधी निर्माण करणे उघडपालनाला पाठिंबा देऊन या योजनेचा उद्देश शाश्वत उपजीविका आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते.
माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी जाहीर येथे क्लिक करून पहा नाव
कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र पात्रता निकष:
१) आधार कार्ड.
२) मतदान कार्ड.
३) रहिवासी दाखला.
४) रेशन कार्ड.
५) लाभार्थ्याकडील मालमत्ता सात/बारा व आठ अ उतारा ग्रामपंचायत नमुना नंबर चार.
६) पासपोर्ट साईज फोटो.
७) बँक पासबुकची झेरॉक्स.
८) मोबाईल नंबर.
कुकुट पालन योजना महाराष्ट्र सबसिडी;
कुकुट पालनासाठी शासनाकडून 25% पर्यंत अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील लोकांसाठी एससी /एसटी लोकांसाठी कुकुटपालनासाठी शासनाकडून 35% पर्यंत अनुदान दिले जाते.