Scholarship Scheme :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र सरकारने 2024 -25 वर्षीसाठी लागू केली आहे. या योजनेमागचा उद्देश गरीब ओबीसी प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आर्थिक मदत करणे होय. लाभार्थीसाठी शिक्षणासाठी वार्षिक 60 हजार रुपये आर्थिक सहाय्यता मिळणार आहे.Scholarship Scheme
लाडकी बहीण योजनेची पत्र यादी जाहीर येथे क्लिक करून पहा
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी लागणारे पात्रता व निकष;
१) अर्जदार विद्यार्थी हा ओबीसी किंवा एसटी एसटी प्रवर्गातील असावा.
२) विद्यार्थ्यांकडे ओबीसी मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट असावे.
३) विद्यार्थी हा चालू वर्षी शाळेत किंवा कॉलेज मध्ये शिकत असावा.
४) अर्जदार विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर गावी होस्टेलमध्ये किंवा वस्तीग्रह मध्ये राहत असावा.
५) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी विद्यार्थी अर्ज करतील त्यांना लाभ भेटणार आहे.
६) ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात 50% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्यांना लाभ मिळणार आहे.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये जमा येथे क्लिक करा
या योजनेमार्फत मिळणाऱ्या लाभ आणि फायदे;
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमार्फत राज्यातील सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना .शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे इतर मागास प्रवर्ग आणि बहुजन विकास महामंडळ मार्फत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहेत.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना चा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावा. आणि त्याचे साइटवर अपलोड करावा .आपल्या जवळच्या सीएससी सेंटरवर हा फॉर्म भरून घ्यावा.