LPG Price Hike :- एक ऑगस्ट पासून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार आहेत, याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार असे बोलले जात आहे. पहा नवीन नियम व नवीन दर .
गॅस सिलेंडरचे नवीन जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
एक तारखेपासून सरकार नियमांमध्ये अनेक बदल करणार आहेत, याचा परिणाम सर्वसामान्य व्यक्तींच्या विषयावर होणार आहे. आज एक ऑगस्ट रोजी नवीन महिन्याची सुरुवात झाली असून सरकारने या महिन्यात नवीन बदल केले आहे. यामुळे आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती देखील वाढले आहे. LPG Price Hike
एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढण्यामागचे एक मुख्य हेतू म्हणजे अर्थसंकल्प नंतर तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवली आहेत. यामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठे बदल झाले आहेत. तर घरगुती 14 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात देखील काही फरक पडला आहे. गुरुवर एक ऑगस्ट रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 8.50 रुपयांनी महाग झाली आहे.
मुंबईमध्ये झाले मोठे बदल :-
मुंबईत व्यवसाय गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सात रुपयांची वाढ झाली आहे आता गॅस सिलेंडर हे 1605 रुपयांना त्याचबरोबर चेन्नईमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आज पासून 1817 रुपये झाले आहे.
माझी लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर येथे क्लिक करा
तर दिल्लीमध्ये 19 किलोचे एलपीजी सिलेंडरची किंमत अगोदर 1646 रुपये होती परंतु आता ही 1652 रुपये झाली आहे. एका सिलेंडरचे 6.50 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर कोलकत्ता मध्ये व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल आठ रुपयांनी वाढ झाली असून कोलकत्ता मध्ये 19 किलोचा एलपीजी सिलेंडर आता १६५६ रुपयांना मिळत आहे.
घरगुती गॅस सिलेंडर मध्ये तब्बल 100 रुपयांनी कमी :-
एकीकडे 19 किलो ची व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढत परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त मोठा दिलासा देताना 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरवर ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल 100 रुपयांची दसरा झाली आहे. म्हणजेच आता घरगुती गॅस गॅस सिलेंडर शंभर रुपयांची स्वस्त झाले आहेत.
नवीन गॅस सिलेंडरच्या किमती संपूर्ण भारतामध्ये 800 रुपये ते 820 रुपयापर्यंत पाहायला मिळत आहेत.