शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा ; E-KYC करण्याची शेवटची तारीख 30 जुलै e-KYC केली तरच मिळणार 10,000 हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nuksan Bharpai kyc online :- अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आंतर शेतकऱ्यांना केंद्र पद्धतीने थेट लाभार्थी हस्तग्रह प्रणाली मार्फत मदत वितरित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आयटी मार्फत विकसित संगणक प्रणाली मार्फत शेतकऱ्यांचे बँक खाते निधी वितरित केला जात आहे.

1 ऑगस्ट पासून अनेक नागरिकांचे होणार सरसकट वीज बिल माफ यादी जाहीर येथे क्लिक करा

यादी शेतकरी खातेदार यांनी ई केवायसी करून मदत प्राप्त करून घेतली आहे परंतु अजूनही अनेक पात्र लाभार्थी खातेदार यांनी केवायसी न केल्यामुळे मदत जमा झाली नाही. अशा प्रकार शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे. अशा पातलाबात यांनी यादीत नाव असणे रकमेची प्रधान झाले नाही अशा शेतकऱ्यांनी आता गावनी आई यादी दाखविण्यात आलेली आहे .Nuksan Bharpai kyc online

25 जून 2018 प्रलंबित वीकेवायसी च्या अनुषंगाने सर्व तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांचे मार्फत गावनिहाय विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्यामध्ये अनुदान यादीमध्ये प्रत्येक लाभार्थी यांच्यासाठी एक स्वतंत्र क्रमांक तयार करण्यात आला असून त्यांना विशिष्ट क्रमांक असे संबंधित केले आहे.

मोठी बातमी! लाडक्या बहीण योजने साठी पात्र महिलांच्या खात्यावर 1500 नाही तर होणार 3,000 हजार रुपये जमा

सदरील विशिष्ट क्रमांक तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्याकडून घेऊन संबंधित शेतकरी खातेदार यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन आपली केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे.

सदर आधार प्रमाणीकरण केल्यानंतर सात दिवसात मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. तसेच काही लाभार्थी यांचे आधार बँक खात्याची सदन नसल्याने किंवा त्यांचे खाते सुरू नसणे अशा लाभार्थ्यांनी त्यांचे आधार क्रमांक आणि अपडेट करून घ्यायचे आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा ; E-KYC करण्याची शेवटची तारीख 30 जुलै e-KYC केली तरच मिळणार 10,000 हजार रुपये”

Leave a Comment

error: Content is protected !!