Weather Update:- गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. परंतु जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनेक भागात पावसाची विश्रांती पाहायला मिळाली होती. परंतु महिन्याच्या शेवटी चांगलाच पाऊस पडत असलेले चित्र पाहायला मिळत आहे.
मोठी बातमी! लाडक्या बहीण योजने साठी पात्र महिलांच्या खात्यावर 1500 नाही तर होणार 3,000 हजार रुपये जमा
मात्र आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागला आहे. राज्यातील आणि भागामध्ये जोरदार पाऊस पडत आहे.हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करामध्यंतरी ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी एक हवामान अंदाज वर्तवला होता.
त्यांनी 21 जुलै ते 28 जुलै पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. या काळामध्ये राज्यात नदी नाल्यांना पूर येणार असे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते. तसेच चित्र सध्या दिसत आहे. म्हणजे पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज पुरेपूर खरा ठरताना दिसत आहे. Weather Update
1 ऑगस्ट पासून अनेक नागरिकांचे होणार सरसकट वीज बिल माफ यादी जाहीर येथे क्लिक करा
हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक कराराज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस बसत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या दृश्य देखील पाहायला मिळत आहे. हा शब्द भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा सुधारित हवामान अंदाज दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाज मध्ये आज मुसळधार पाऊस ची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील संबंधित जिल्ह्यामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सातारा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण कोकणातील रायगड सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
खरंतर गेलं काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पावसाची वाट पहिली जात होती. त्यामुळे मुसळधार पावसाला तर सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी राजा पुन्हा एकदा आनंदी झालेला आहे.