Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, पहा आजचा शासन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकूण 52 हजार 562 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती पाहण्यासाठी तुम्ही जीआर देखील तपासू शकता.

कर्जमाफी बाबत सरकारचा जीआर पाण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील शेतकऱ्यांनी 2023 मध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घेतले होते. 2023 च्या हंगामात देखील शेती पिकांना साथ न दिल्याने, अतिवृष्टी, दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणामुळे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज शेतकरी वेळेस भरू शकले नाहित. अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. या संदर्भात हा जीआर देण्यात आला आहे.

शेतकऱ्याचे झालेले नुकसान लक्षात घेऊन, सरकारने कर्जमाफीचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हिवाळी अधिवेशन 2023 साठी 380 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी एकूण 114 लाख रुपये कर्जमाफी याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी कर्जमुक्त होईल व आगामी काळासाठी शेती पिकवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. आणि नव्या उमेदीने व नव्या जिद्दीने पुन्हा एकदा शेती पिकविन असा उद्देश शासनाचा आहे.

राज्यात होणार जोरदार अवकाळी पाऊस..! येत्या 4-5 दिवसात वादळवाऱ्यासोबत बरसणार पाऊस

Loan Waiver

अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेले असून अनेक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जी आर लिंक पोस्ट शेवटी देण्यात आली आहे. जीआर डाऊनलोड करून तुम्ही तपशीला द्वारे माहिती पाहू शकता.

त्याचप्रमाणे राज्यात पडलेल्या दुष्काळाला लक्षात घेऊन शासनाद्वारे दुष्काळी अनुदान देखील जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्याला एक तरी आठ हजार रुपये पासून जास्त रक्कम देण्यात येणार आहे. दुष्काळ निधी शेतकऱ्यांना देण्यासाठी देखील जीआर जाहीर करण्यात आला आहे.

एलआयसीच्या धमाकेदार योजनेत, तुम्हाला दररोज 121 रुपयांच्या ठेवीवर 27 लाख रुपये मिळतील

शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला निर्णयाची अंमलबजावणी कधीपर्यंत करण्यात येईल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेती पिकाला हवे तेव्हा हवे तेवढे पाणी मिळणे खूप आवश्यक असते. पण मागील हंगामात ते मिळू शकले नाही आणि आता दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची मोठी आशा आहे.

ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत, प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा

कर्जमाफी बाबत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन कर

1 thought on “Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, पहा आजचा शासन निर्णय”

Leave a Comment

error: Content is protected !!