Vivo Y18i :- चक्क Vivo ने लॉन्च केला सर्वात स्वस्त फोन, किंमत फक्त 7,999 लगेच करा बुक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vivo Y18i :- नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील एक बजेट फोन घ्यायचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. Vivo मोबाईल बनवणारी एक सर्वात मोठी कंपनी आहे, ही कंपनी नवीन नवीन फोन लॉन्च करीत असते. घेऊन अगदी कम किमतीमध्ये एक नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे, चला तर पाहू मग या मोबाईलची फीचर्स काय आहेत.

Vivo Y18i ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

एक लोकप्रिय कंपनी म्हणून Vivo विवो ने भारतीय बाजार मध्ये सर्वात स्वस्त व मस्त असा मोबाईल लॉन्च कला आहे. तू म्हणजे Vivo Y18I असं या नवीन स्मार्टफोनचे नाव आहे, कंपनीने अवघ्या कमी किमतीमध्ये म्हणजेच फक्त 7,999 रुपयांमध्ये हा मोबाईल लाँच केला आहे. म्हणजे आता मध्यवर्गीय ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन एक उत्तम पर्याय म्हणून आला आहे.

Vivo Y18i फीचर्स काय आहेत :-

डिस्प्ले :-

या मोबाईलचे डिस्प्ले मध्ये 90Hz च्या रिफ्रेश दिला आहे, त्याचबरोबर 6.56 इंच चा HD+LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये 1,612 + 720 पिक्सेल रिझर्वेशन आणि 528 नाईट च्या पीक ब्राईटनेस दिला आहे.

कॅमेरा :-

विवो चे नवीन फोन मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये तेरा मेगापिक्सल चा मुख्य कॅमेरा आणि झिरो पॉईंट झिरो आठ मेगापिक्सल चा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी फ्रेंड बाजूला आहे.

या फोनची किंमत:-

Vivo Y18i हा स्मार्टफोन 4gb रॅम सह 64 जीबी स्टोरेज या मध्ये आहे. ज्याची किंमत 1799 रुपये आहे. हा हँडसेट ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध झाला असून तुम्ही हा मोबाईल ऑनलाईन देखील खरेदी करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!