Viral Video | शेतकऱ्यांच्या मुलांचा नादखुळा; लग्नातला हा व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral Video : सध्या सोशल मीडियावरती एक वायरल व्हिडिओ व्हायरल होत आहे. खेडेगावातील तरुण व्हिडिओमध्ये दिसणारा नवरा बैलगाडीतून लग्नाला जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वत्र त्या नवरदेवाची चर्चा व कौतुक होत आहे. सध्या लग्नसराई दिवस सुरू असताना याच दरम्यान काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरती तुम्ही अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहिले असेल.Viral Video

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अलीकडे सोशल मीडियाचा वापर शहरामध्येच नाहीतर गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. व याच सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील अनेक गोष्टी जगभरामध्ये वायरल होत असतात. यातीलच अशी काही एक गोष्ट वायरल होत आहे. अशातच एक गावातील लग्नाचा व्हिडीओ वायरल झालेला समोर आलेला आहे. तो पाहून असणे अनेक कमेंट केलेला आहे. सोशल मीडिया वरती त्याने धुमाकूळ घातला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसणार आहे का खेडेगावातील तरुण नवरा बैलगाडीतून लग्नाला जात आहे. असे चित्र दिसत आहे . यावेळी तो नवऱ्याच्या पोशाखात बैलगाडी मध्ये बसलेला आहे. नवरदेवाने त्याची ची बैलगाडी खूपच छान पद्धतीने सजवलेली आहे. तसेच याशिवाय बैलगाडी समोर काही वाजंत्री मंडळी देखील उभा असल्याचे चित्र दिसत आहे. या पद्धतीमुळे धमाकेदार इंट्री लग्नात घेतल्याने पावणे मंडळींचे लक्ष वेधले. पण यासमोर आलेल्या व्हिडिओतील नवऱ्याने अशी हटके एंट्री घेतली जी पाऊण सोशल मीडिया देखील चर्चा रंगली आहे .

2 thoughts on “Viral Video | शेतकऱ्यांच्या मुलांचा नादखुळा; लग्नातला हा व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक”

Leave a Comment

error: Content is protected !!