T20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच या दिवशी होणार
T20 World Cup Match | यावर्षीचा आयपीएल हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. तसेच 2024 मध्ये होणाऱ्या t20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेस्टइंडीज आणि यूएस मध्ये होणार आहे. इथे नऊ मैदानात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्व कप एकूण 55 सामने खेळले जाणार आहे. हे सामने जून महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे. … Read more