Ration Card Update : या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद..? शासनाचा नवीन निर्णय
Ration Card Update | रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पूर्वीपासून सुरू असलेले कागदी पत्री रेशन कार्डचा बंद होणार आहे. त्याऐवजी शासन आता शिधापत्रिकाधारकांना ई-शिधापत्रिका देणार आहे. याबाबत असा शासन निर्णय झालेला आहे. यापुढे कागदी शिधापत्रिका ऐवजी शिधापत्रिकाधरकांना आता ई- शिधापत्रिका मिळणार आहेत. त्यापूर्वीच्या शिधापत्रिका आता बंद होण्याच्या टप्प्यावर आलेले आहेत. Ration Card Update … Read more