निर्यात बंदी उठताच..! कांद्याच्या दरामध्ये तुफान वाढ पहा आजचे कांदा बाजार भाव
Onion Rate Today : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, उन्हाळी कांदा दरामध्ये तब्बल प्रति क्विंटल 400 ते 600 रुपये पर्यंत दरवाढ झाली आहे. ही दराची सुधारणा फक्त एका दिवसापूर्वीच मर्यादित राहिली आहे, यानंतर कांदा पुन्हा पाचशे रुपयांनी गडगडल्याचे चित्र दिसून आले आहे यामागचे मुख्य कारण म्हणजे निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला … Read more