तुमचा CIBIL स्कोर वाढत नाही? तर आज पासून सुरुवात करा,या “3” गोष्टीची
Cibil Score : ज्यावेळेस तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज करतात, त्यावेळेस बँकेचे क्रेडिट स्कोर च्या आधारे कर्जाची ही पात्रता ठरवती. क्रेडिट स्कोरला CIBIL असेही म्हणतात. आणि जे तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाची ताकद ही दर्शवते, तुम्ही कर्जाची दुरुस्ती वेळोवेळी केले की नाह, ते हा स्कोर हे सांगते. हे स्कोर कॉपी बँकांसाठी अनिवार्य आहे. आणि त्यात तीन अंकी संख्या आहे. … Read more