SSC Result: नमस्कार मित्रांनो, इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर उपस्थित आहे. याच प्रश्नाचे उत्तर देत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी इयत्ता दहावीचा निकाल कधी लागणार ते सांगितले आहे. SSC Result
इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता दहावीचा निकाल कधी लागणार हाच प्रश्न सर्व विद्यार्थ्यांसमोर उपस्थित आहे. याचे उत्तर देत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की इयत्ता दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज मुंबईत एक आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले. दीपक केसरकर म्हणाले की बारावीच्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करून चांगले मार्क मिळवले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. तुझ्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत ती मुलं पुन्हा बसू शकतात परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या जातील.
शिक्षित आहात पण व्यवसाय कोणता करावा? फक्त 5000 रुपये गुंतवा आणि सुरू करा ‘हा’ व्यवसाय
पत्रकार परिषदेसोबत संवाद साधताना दीपक केसरकर म्हणाले निकालाबाबतीत कोणीही नाराज होऊ नये संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा ते म्हणाले दहावीचा निकाल 27 मे रोजी लागू शकतो. कथित आर टी ई घोटाळ्यावर बोलताना केसरकर म्हणाले की याला घोटाळा म्हणता येणार नाही कोणती खोटी कागदपत्रे तयार करू नये ऍडमिशन ही जिल्हास्तरीय होते जिल्हास्तरावरून गुन्हा नोंदवला आहे. शैक्षणिक क्षेत्रात गैरप्रकार कसे रोखता येतील याबद्दल प्रक्रिया सुरू आहे.
पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेत 5 वर्षांसाठी पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला 6 लाख रुपये मिळतील
केसरकर म्हणाले सिटीजन ना बारावी मध्ये किती मार्क मिळाले आहे ते देखील पुन्हा परीक्षेला बसू शकतात साधारण जुलैमध्ये ही परीक्षा होईल ऑक्टोबरमध्ये निकाल देखील लागेल. दरम्यान बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या परीक्षेत एकूण 93.67% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थी परीक्षा दिली होती. त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावीच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींना जास्त प्रमाणात मार्ग पाहायला मिळत आहेत. इयत्ता दहावीच्या निकालात देखील तसेच अपेक्षित आहे. इयत्ता दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत सर्व विद्यार्थी आहेत. SSC Result