Soybean farming : शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन लावायचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास करणार आहे आज आम्ही तुम्हाला सोयाबीनचे असे तीन वान सांगणार आहोत ज्यामध्ये हे वाण एकरी वीस क्विंटल उत्पन्न देत आहे. नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे व जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे व आता शेतकरी बांधव पेरणीच्या तयारीमध्ये आहे. त्यामध्ये अनेक शेतकरी सोयाबीन बी घेताना कोणते बी घ्यावे यामध्ये गोंधळून जात आहे. हा लेख वाचल्यानंतर तुमचा हा प्रश्न दूर होणार आहे.
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली , पी एम किसान योजनेचा 17 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आज आम्ही तुम्हाला सोयाबीनच्या अशा तीन जातींची माहिती सांगणार आहोत ज्यातून अनेक शेतकऱ्यांना एकरी 20 क्विंटल उत्पन्न झाले आहे. जेणेकरून शेतकरी या जातीचे सोयाबीन बियाणे लावल्यानंतर आपल्या शेतीमध्ये तसेच जास्त उत्पन्न प्राप्त करू शकतात. चला तर पाहू तीन प्रमुख जातींची सोयाबीन बियाणे. Soybean farming
फुले संगम : मराठवाडा नव्हे तर विदर्भ सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जातीची मोठी प्रमाणात मागणी आहे. सोयाबीनची ही एक सर्वात जास्त विक्री होणारी सोयाबीनची जात आहेत. या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत चा पिक निघत आहे. या जर तुम्ही यावर्षी या जातीची सोयाबीन लागवड केली तर तुम्हाला देखील पंधरा ते वीस क्विंटल सोयाबीन होणार आहे.
KYC अपडेट केली तर लगेच शेतकऱ्यांना ₹2000 रुपये मिळतील! पहा तुमची ई-केवायसी झाली आहे का नाही? येथे क्लिक करा
फुले दूर्वा : महाराष्ट्रातील अनेक भागात फुले दुर्वा या जातीच्या सोयाबीनची लागवड केली जात आहे. हे विविध सोयाबीन उत्पादक जिल्ह्यामध्ये उत्पादित होणाऱ्या एक महत्त्वाची वाण आहे. राज्यामध्ये हवामान या जातीसाठी विशेष पूरक आहे व या जातीची लागवड करून अनेक शेतकरी एकरी 15 ते 17 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळवीत आहे.
फुले कल्याणी 228 : उच्च उत्पादनासाठी फुले कल्याणी 288 या जातीची ओळख निर्माण झाली आहे . या जातीचे तर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला कीटनाशक पासून सुटका मिळणार आहेत विविध रोगासांनी कीटकास प्रतिकारक आहे. यामुळे या जातीपासून अनेक शेतकऱ्यांनी प्रत्येक वर्षी 15 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पन्न घेतला आहे.
2 thoughts on “हे सोयाबीनचे वाण आहे सर्वात जास्त उत्पन्न देणारे ! एकरी 20 क्विंटल उत्पन्न”