सावधान! RTO ने नियम बदलले, 1जुन पासून नवीन, 25 हजार रुपये दंड भरावा लागणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTO NEW RULES | देशभरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. वाहन धारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आरटीओ ने आता नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. त्यामुळे दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वाहनधारकांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते. एक जून पासून नवीन नियम लागू होणार आहेत. RTO NEW RULES

RTO ने नियम बदलले, नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हाला जर दंडापासून किंवा कारवाईपासून वाचायचे असेल तर नव्या नियमांची पालन करणे आवश्यक असणार आहे. सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय एक जून 2024 पासून नवीन वाहन नियम जारी करणार आहेत. नवीन नियमानुसार अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना जर वेगामध्ये गाडी चालवली तर त्यांना 25000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन काढणे सोपे झाले नवीन नियमानुसार आता ड्रायव्हिंग लायसन काढणे सोपे झालेले आहे. आता आरटीओ मध्ये आपल्या चाचणी द्यावी लागणार नाही. सरकारने या प्रक्रियेला सोपे बनवलेले आहे. आता एक जून पासून ड्रायव्हिंग लायसन स्टेटस साठी आणखी एक पर्याय असणार आहे. एक जून पासून तुम्ही सरकारद्वारे मान्यता प्राप्त विशेष संस्थेची ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता. जर तुम्ही लायसन काढणार असाल तर हा पर्याय घेऊ शकता. यामुळे आता लायसन काढणे अगदी सोपे होणार आहे.

एक जून पासून नवीन नियम लागू

  • वेगाने गाडी चालवली तर शंभर ते दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
  • अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवले तर 25 हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागणार.
  • परवल्याशिवाय वाहन चालवले तर पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे.
  • हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये दंड भरावा लागेल
  • सीट बेल्ट न लावल्या शंभर रुपये दंड भरावा लागेल
  • जर तुम्ही अठरा वर्षापेक्षा कमी वयातच वाहन चालवत असाल तर तुमचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला पंचवीस वर्ष पर्यंत नवीन परवाना मिळणार नाही याची देखील दक्षता घ्यावी लागणार आहे.

2 thoughts on “सावधान! RTO ने नियम बदलले, 1जुन पासून नवीन, 25 हजार रुपये दंड भरावा लागणार”

Leave a Comment

error: Content is protected !!