RBI New Update : देशातील बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व बँक ही आपल्या देशात सर्वात महत्त्वकांक्षा बँक संस्था आहे. ही बँक देशातील सर्व बँक आणि वित्तीय संस्थावर लक्ष ठेवते. त्यांचे कामकाज सुरळीत चालावे आणि नागरिकांना कोणतीही अडचण न यावी यासाठी अनेक नियमावली बनवते. देशाची आर्थिक स्थिती सुधारणे आणि बँकिंग व्यवस्था व्यवस्थित चालवणे हे आरबीआयचे मुख्य काम आहे त्यानंतर गट बँकांची वेळोवेळी तपासणी केली जाते आणि कोणतीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. RBI New Update
नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
लखनऊ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला दंड
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार नुकताच आरबीआयने एक मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. भारतीय रिझर्व बँक यांनी लखनऊ अर्बन को-ऑपरेट बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. याचा अर्थ आता ही बँक कोणतीही प्रकारची बँकिंग काम करू शकणार नाही. आरबीआय ने हा कठोर निर्णय घेतलेला आहे कारण या बँकेकडे पुरेसा पैसा नाही आणि भविष्यातही कमावण्याची शक्यता फार कमी आहे.
नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
बँक बंद करण्याची प्रक्रिया
नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण
एखादी बँक बंद पडली की त्या बँकेचे पैसे जमा केलेल्या लोकांचं काय होणारी सर्वात मोठी चिंता असते परंतु आरबीआयने या महत्त्वाच्या मुद्द्याची दखल घेतलेली आहे. लखनऊ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉपोरेशन ( DICGC) कडून पाच लाख रुपये पर्यंत मिळेल बँकेच्या 99.53 % ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण पैसे DICGC कडून परत मिळू शकतील ही एक दिलासादायक बाब आहे.
नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आरबीआयच्या कारवाईचे महत्त्व आणि परिणाम
अरवेणी हे पाहून अत्यंत महत्त्वपूर्ण उचललेले आहे अनेक सकारात्मक परिणाम होतील सर्वात प्रथम यामुळे लोकांचे बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास वाढेल लोकांचा अवश्वास असेल की जर एखादी बँक चुकीचे असेल किंवा नेट चालत नसेल तर आरबीआय तत्त्व कारवाई करेल यामुळे बँकांवर ही नियमांचे निर्बंध असणार आहे. त्यामुळे बँक प्रामाणिकपणे काम करेल.
नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
देशाची आर्थिक स्थिती आणि सर्वसामान्याचे हिताचे रक्षण करण्यासाठी आरबीआय किती गंभीर आणि वचनबद्ध आहे हेही या कारवाईतून दिसून येते. लखनऊ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करणे हा कठोर निर्णय होता पण तो आवश्यक होता यामुळे बँकिंग व्यवस्था पारदर्शकता आणि विश्वास वाढेल तसेच बँक त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे पार पडतील आणि लोकांचे पैसे सुरक्षित राहतील याची खात्री होईल.
नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आगामी काळामध्ये आपली बँकिंग व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था मजबूतराव व्हावी आणि लोकांचा विश्वास कायम रावा यासाठी आरबीआय असे अनेक पाऊल उचलू शकते ही कारवाई म्हणजे देशाच्या आर्थिक सुरक्षासाठी आरबीआय सदैव तत्पर असल्याचा संदेश आहे.
1 thought on “रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून मोठी बातमी, या मोठ्या बँका होणार बंद, तुमचे अकाउंट तर नाही ना? RBI New Update”