Ration Card Update : राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाकडून अंत्योदय रेशन कार्ड धारकांना एक मोठी भेट देण्यात आली होती. आता ही भेट आता वाटपाला सुरुवात झाली आहे. Ration Card Update
रेशन कार्ड लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पण राज्य सरकार अंतर्गत रेशन कार्ड लाभार्थ्यांना एक साडी भेट देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही भेट बंद करण्यात आली होती. परंतु आता आचारसंहिता शिथिलता झाल्यामुळे साडी वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे.
रेशन कार्ड लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
भंडारा जिल्ह्यामधील 66,104 अंतोदय रेशन कार्ड धारकांना ही साडी वाटपाचे नियोजन सुरू करण्यात आलेले आहे. लाल, हिरवा, पिवळा, निळ्या अशा चार रंगाच्या साड्या आता शासनाच्या माध्यमातून अंतोदय रेशन कार्डधारकांना मिळणार आहेत.
रेशन कार्ड लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हा साडे वाटपाचा कार्यक्रम स्वस्त धान्य दुकानात मिळणार आहे. पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना प्रणालीवर आधारित यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. याच नवीन यंत्रावर साडी वितरित केल्याची नोंद करण्यात येणार आहे पूर्वी साडी मिळालेल्या लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे.
रेशन कार्ड लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लोकसभेची निवडणुकीची अतिरसहिता लागल्यामुळे साडी वाटपाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. परंतु आता जिल्ह्यातील सुमारे 66 हजार आणि रेशन कार्डधारकांना यातील 60% लाभार्थ्यांना साडे वाटपाचे कार्यक्रम करण्यात येणार आहे उर्वरित साडी वाटपचा कार्यक्रम ही आता सुरू करण्यात आलेला आहे.
1 thought on “या रेशन कार्डधारकांना साडी मिळण्यास सुरुवात, 66 हजार लाभार्थ्यांची यादी तपासा”