रेशन कार्डधारकांना मिळणार तीन किलो साखर …! रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update : मे महिन्याच्या राशन घेता ना अंतोदय रेशन कार्डधारकांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्याची तीन किलो साखर देण्यात येणार. असे आपण पुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे. Ration Card Update

रेशन कार्डची नवीन यादी जारी, तुम्हाला गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर मिळेल की नाही ते पाण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या योजना अंतर्गत अंतर्गत रेशन कार्डधारकांना स्वस्त साखर देण्यात येत आहे. व उर्वरित लाभार्थ्यांना केवळ गहू व तांदूळ दिले जात आहे. मागील सहा महिन्यापासून अंतोदय लाभार्थ्यांना नेहमीच साखरेची विक्री केले जात नसल्यामुळे मागील तीन महिने अंतर्गत रेशनकार्डधारकांना साखर वितरित झाले नाही. 2023 मध्ये अंतोदय रेशन कार्डधारकांना चार महिने रेशन कार्डवर साखर घेण्यात नव्हती आली. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये अंतोदय रेशन कार्डधारकांना चार महिने सागर एकाच वेळात देण्यात आली आहे.

आता पुन्हा जानेवारी ते मार्च या तीन महिन्याचे साखरेचे नियमित पणे देण्यात नाही आले. त्यामुळे आता मे महिन्यात होणाऱ्या धान्य वितरणासोबत साखरी मिळणार आहे. एप्रिल हा एक महिना पुन्हा शिल्लक आहे. शासन नियमितपणे धन्य देत असताना साखर का दिली जात नाही असा प्रश्न रेशन कार्ड मध्ये निर्माण झाला आहे. काही दिवसानंतर साखरेचे वितरण बंद करणार की काय अशी अफवा नागरिकांमध्ये पसरत आहे.

काही दिवसानंतर साखरेची वितरण बंद होणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. अंतोदय रेशन कार्ड धारकांना साखरेचा लाभ घेण्यात येत आहे. इतर रेशन कार्डधारकांना केवळ गहू व तांदूळ मोफत दिले जात आहे.

अशाच माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!