Ration card news : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे व आता राज्यसभा च्या निवडणुकीत हालचाल सुरू आहेत. राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर येतात राज्य सरकार नवीन निर्णय घेत आहे. राज्य सरकारने रेशन कार्डधारकांना पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेतला आहे,पहा या योजनेअंतर्गत कोणते रेशन कार्ड पात्र ठरणार आहेत.Ration card news
रेशन कार्ड नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शहरांमध्ये 43 हजार 605 पांढरे रेशन कार्ड कुटुंबियांना प्रत्येक वर्षी पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा मिळणार आहे. राज्य शासनाने नुकत्याच नवीन शासन निर्णयानुसार या कुटुंबांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत या कुटुंबांना प्रत्येक वर्षी पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा देण्यात येणार आहे.
शासन निर्णय नुसार आरोग्य विभागाच्या सव्वीस फेब्रुवारी 2019 चे निर्णयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांची सांगड घालून राज्यामध्ये एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यादी केसरी शिधापत्रिका आणि अंत्योदय शिधापत्रिका असणारे रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ देण्यात येत होता.
लाडकी बहिणी योजने अंतर्गत पात्र महिन्यांची यादी जाहीर येथे क्लिक करा
परंतु आता पांढरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याविषयी राज्य सरकारने नुकताच नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे या शासन निर्णयामध्ये पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा पाच लाख पर्यंत मोफत उपचार घेता येणार आहे.
शिधापत्रिका आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक :-
पांढरी शीत पत्रिका असणाऱ्या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी आयुष्यमान काळ निर्माण करण्यासाठी संबंधित शिधापत्रिका आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे.
एक ऑगस्ट पासून रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या वस्तू
शहरांमध्ये पांढरी शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबियांना एकूण संख्या 43 हजार इतकी आहे. त्यामध्ये काळानुसार लाभार्थी संख्या 47 हजार 900 इतकी आहे व या योजनेअंतर्गत प्रतिक कुटुंब दरवर्षी पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य संरक्षण विमा देण्यात येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत 996 तर पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत बाराशे नऊ उपचारांचा समावेश आहे. आता या योजनेअंतर्गत 328 उपचारांची वाढ झाली आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील 143 उपचारांची वाढ करून ही संख्या आता 1356 इतकी करण्यात आली आहे.
नवीन शासन निर्णयानुसार पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या आधारकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. परंतु हा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना आधार कार्ड असणे आवश्यक आहे.