Ration Card:- रेशन कार्ड एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे, भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. त्याचा वापर केवळ रेशन घेण्यासाठीच नाहीतर अनेक ठिकाणी ओळख पुरावा म्हणून रेशन कार्ड वापरला जात आहे. परंतु अनेक ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड लागते व तुमच्याकडे रेशन कार्ड उपलब्ध नसते. आज आम्ही तुम्हाला रेशन कार्ड मोबाईल मधून कसे डाउनलोड करावे हे सांगणार आहोत.
मोबाईल मधून रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
या प्रकारे करा रेशन कार्ड डाउनलोड पूर्ण प्रक्रिया :-
मित्रांनो आता तुम्हाला रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही, तुम्ही सहजपणे तुमच्या मोबाईल मधून तुमचा रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. यामुळे वेळेची नाही तर तुम्हाला सरकारी कार्याला जाण्याची गरज पडणार नाही.
रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला जाण्यासाठी येथे क्लिक करा
- सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- त्यानंतर तुम्हाला ती त्या ठिकाणी रेशन कार्ड विभाग दिसेल या ठिकाणी क्लिक करा.
- तुम्हाला रेशन कार्ड किंवा पी डी एस चा पर्याय दिसेल तो निवडा.
- रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी रेशन कार्ड डाउनलोड या पर्यावर क्लिक करा.
रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती :-
तुम्हाला रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुमचा रेशन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक लागणार आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वर ओटीपी येईल.
- नंतर तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे.
- नंतर तुम्हाला डाऊनलोड पर्याय दिसेल त्या ठिकाणी क्लिक करा.
- नंतर तुमची रेशन कार्ड डाउनलोड होणार आहे तुम्ही तुमचे रेशन कार्ड प्रिंट करू शकता.