Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्राच्या या जिल्ह्यामध्ये धोक्याचा इशारा, IMD कडून मुसळधार पावसाचा हाय अलर्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert in Maharashtra: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. परंतु मध्यंतरी दोन-तीन दिवसापासून काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत होते. पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला दिसून येऊ लागला आहे. Rain Alert in Maharashtra

हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. तर इतर जिल्ह्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

मुंबईमध्ये आज पुन्हा पावसाचं असल्याची शक्यता आहे तर मुंबईमध्ये आज काही ठिकाणी पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर ठाण्यामध्ये मात्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

कोकणातील काही जिल्ह्यामध्ये आज काही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये आज यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. दोन्ही जिल्ह्यातील गाठ परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आज देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये आज वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे हवामान विभागाने या जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट दिलेला आहे.

आज पासून येत्या पुढील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यामध्ये पावसाळा जोर कमी असणार आहे परंतु येत्या काळामध्ये राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देखील भारतीय हवामान खात्याने आज वर्तवलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!