गावानुसार घरकुल यादी जाहीर; यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PradhanMantri Awas Yojana | देशातील नागरिकांना पक्के घर मिळावे यासाठी देशभरामध्ये मध्ये केंद्र सरकार अंतर्गत एक महत्वकांक्षा योजना राबवली जाते. ही योजना ग्रामीण भागातील रहिवासी लोकांसाठी खास ठरते. तरी या योजनेची लाभार्थी यादी जर तुम्हाला मोबाईल मधून पाहिजे असेल तर कसे पण आपण ते पाहणार आहोत.PradhanMantri Awas Yojana

गावानुसार घरकुल यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पंतप्रधान घरकुल आवास योजनेची नवीन यादी जाहीर झालेली आहे जर तुमच्या गावातील नवीन यादी जाणून घ्यायचे असेल तर मोबाईल डिव्हाईस वर पंतप्रधान आवास योजनेची यादी कशी पहायची हे आपण पाहणार आहोत या महिन्यामध्ये आपण पंतप्रधान घरकुल आवास योजनेची यादी गेल्या सहा महिन्यांमध्ये तुमच्या गावातील घरकुल मिळाल्यांची नावे तपासा येणार आहेत नंतर तुम्ही तुमचे स्वतःचे नाव सुद्धा बघू शकता.

नवीन यादी कशी पहायची

पंतप्रधान घरकुल आवास योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेलत्यानंतर तुम्हाला तिथे एक साईट ओपन होईल त्या साइटवर तुम्हाला ऑल स्टेट या ठिकाणी राज्य निवडा जिल्हा निवडा व तालुका आणि गाव निवडा अशी माहिती दिसणार आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा नवीन निर्णय ! फक्त याच महिलांना करता येणार योजनेसाठी अर्ज

त्यानंतर तुमच्या गावातील घरकुल यादी तुम्हाला समोर दिसेल व घरकुल यादीतील ज्या नागरिकांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांनी घरकुलांची नावे दिसतील.अशी पद्धतीने तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल मधून घरकुल यादी पाहू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!