तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आले ₹6000 तुमची यादी इथे प्रसिद्ध केली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary List : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे 17 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्यानंतर बऱ्याच असे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याची रक्कम जमा झाली नाही. जर तुमचे या यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या रक्कम कशी जमा होणार ते आपल्याला पाहता येणार आहे यादीमध्ये नाव कसे पाहायचे याच्यासाठी सविस्तर माहिती पहा. PM Kisan Beneficiary List

या योजनेची 17 व्या हप्त्याची लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. हे या योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना यादीमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला या लाभार्थी यादीमध्ये सहजपणे नाव पाहता येणार आहे.

केंद्र सरकार अंतर्गत 2018 च्या अतिरेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांक्षा योजना राबवली गेली. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये जमा केला जातात.

ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 16 वा हफ्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा केल्यानंतर मागे 18 जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती 17 वा हप्ता जमा करण्यात आला. आता देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु तुम्हाला याचा लाभ मिळाला आहे का कसे तपासता येईल तुमचे यादी मध्ये नाव.

त्यासाठी तुम्हाला फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा लाभार्थी यादी असे नाव तपासायचे त्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला पोर्टलवर दिसेल असलेल्या युवर स्टेटस नावावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर तुम्ही Know your registration या दिलेल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपच्या टाकावा लागेल तुम्हाला येत ओटीपी मिळेल ओटीपी व्यवस्थित जागे भरावे लागणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹6000 रुपये जमा करण्यात आले यादीत नाव पहा

त्यानंतर तुमचा निर्णय क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सोबत गावातील लोकांची नावे पाहायला मिळतील. तर तुम्हाला पीएम किसन पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी पर्याय निवडा लागेल. या नंतर तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागेल. आता तुम्ही लाभार्थी यादी डाऊनलोड करू शकता आणि तुमच्या नावाचं गावातील आणखी कोणाला या योजनेचा लाभ मिळत आहे ते देखील पाहू शकता.

error: Content is protected !!