Onion Rate Today : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, उन्हाळी कांदा दरामध्ये तब्बल प्रति क्विंटल 400 ते 600 रुपये पर्यंत दरवाढ झाली आहे. ही दराची सुधारणा फक्त एका दिवसापूर्वीच मर्यादित राहिली आहे, यानंतर कांदा पुन्हा पाचशे रुपयांनी गडगडल्याचे चित्र दिसून आले आहे यामागचे मुख्य कारण म्हणजे निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला नाही.Onion Rate Today
आनंदाची बातमी! या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे? नवीन यादीमध्ये तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी म्हणजे चार मे रोजी कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत पत्र काढले होते. व त्यामध्ये प्रति टन 550 डॉलर किमान निर्यात मूल्याची अट ठेवली होती. व या दिवशी रब्बी उन्हाळ कांदा दारामध्ये तब्बल कुंटल मागे चारशे ते पाचशे रुपये पर्यंत वाढ दिसून आली.
सोयाबीनचा भाव आणि आवक वाढली..! पहा आजचा सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
निर्यात बंदी हटवण्यापूर्वी कांद्याला सरासरी एक हजार पाचशे रुपये दर मिळत होता. पण केंद्र सरकारने चार मे रोजी निर्यात बंदी मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर कांद्याला सरासरी दोन हजार रुपये पर्यंत दर मिळाला आहे. रविवारी सुट्टी असताना बहुतांश ठिकाणी लिलाव हा बंद ठेवण्यात आला होता.
काय आता निघत बंदी मागे घेत असल्याचे सांगत प्रति टन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य व सोबत 40% निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहेत. किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क मिळून कांदा निर्यात किंमत प्रति किलो 63 64 रुपयापर्यंत होती. निर्यात इतरांना निर्यात शुल्क द्यावे लागते.