नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता 4,000 हजार जमा होणार ! तारीख झाली फीक्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana :- महाराष्ट्रा सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यसरकार ने नमो शेतकरी योजना सुरू केली आहे ही योजना पिम किसान सन्मानिधी योजनेचे धरतेवर आखण्यात आली असून यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते या लेखात आपण या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.Namo Shetkari Yojana

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

चला तर योजनेची ओळख पाहूया.नमो शेतकरी योजनाही महाराष्ट्र राज्य सरकार योजना आहे. ही योजना विशेष लहान आणि शेतकऱ्यांना लक्ष करून तयार करण्यात आली आहे .या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन समान मध्य प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्या ना दिली जाते.


लाभार्थी आणि पात्रता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मानिधी योजना अंतर्गत नोंदणी केली असणे आवश्यक आहे ही राज्यस्तरीय योजना असली तरी केवळ महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी जोपर्यंत आहे लहान आणि श्रीमन शेतकऱ्यांनी या योजनेचा प्रधानमंत्री दिले जाते असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी जाहीर येथे क्लिक पहा नाव

चौथ्या हप्त्याची अपेक्षित तारीख.

सध्या या योजनेचे तीन हप्त यशस्वीरित्या व्यतिरिक्त करण्यात आले आहेत चौथ्या 28 तारीख अद्याप अधिकृत जाहीर करण्यात आलेले नाही तथापि अपेक्षाही की हप्ता जुलै 2024 मध्ये वितरित केला जाईल पूर्वीचे अंदाजानुसार ही रक्कम 15 ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता होती परंतु आता जुलै च्या पहिल्या आठवड्यातील रक्कम जमा केली जाऊ शकते.

आवश्यक कागदपत्रे.

नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

१) आधार कार्ड
२) मतदार ओळखपत्र
३) पॅन कार्ड
४) निवास प्रमाणपत्र
५) शेत जमिनीची कागदपत्रे
६) पासपोर्ट आकाराचे फोटो
७) बँक पासबुक
८) पी एम किसान योजना नोंदणी क्रमांक
९) मोबाईल नंबर आधार लिंक कशी असलेला.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा होण्यास सुरुवात येथे क्लिक करा

लाभार्थी स्थिती तपासण्याची प्रक्रिया जाणून घेऊया

शेतकरी आपली लाभार्थी स्थिती तपासण्याखालील पद्धतीने करू शकतात तर जाणून घेऊया खालील प्रक्रिया.

  • या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा
  • मुख्यपृष्ठावरील लाभार्थी स्थिती विभागात जा.नोंदणीकृत मोबाईलवर नंबर किंवा कोपचा प्रविष्ट करा
  • गेट मोबाईल ओटीपी वर क्लिक करा.
  • स्थिती दर्शवा वर क्लिक करा.
  • या योजनेची संपूर्ण पेमेंट स्थिती पहा.

योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांपासून जाणून घेऊया.

नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक आधार ठरली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांची दैनंदिन गरजू भागवण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी खूप मदत होते असे मान्य शेतकऱ्यांचे आहे.


नमो शेतकरी योजनाही महाराष्ट्र सरकारचे तृप्त पावला आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे चौथे हफ्त्याचे वितरणाचे प्रत्यक्ष शेतकऱ्याला लवकरच त्यांच्या खाद्य रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!