Mp Salary भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही मानला जाणारा देश आहे. भारतामध्ये संसदीय पद्धतीचा अवलंबून करून जगभरात आपला प्रभाव निर्माण केला आहे. भारतातील संसदीय प्रणाली मते लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहाचा समावेश होतो. भारतीय लोकसभेत एकूण 543 खासदार आहेत व राज्यसभेत 250 खासदार आहे.Mp Salary
महाराष्ट्रात 24 तासा साठी धोक्याचा इशारा, अनेक भागांमध्ये विजेच्या गडगडासह मुसळधार पाऊस
खासदाराचे मुख्य कार्य म्हणजे खासदारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघातील लोक त्यांच्या प्रगतीसाठी निवडून देतात. पण या खासदारांच्या पगाराबद्दल माहिती आहे का तुम्हाला? खासदाराला किती मिळतो पगार व किती आहे भत्ते कोणकोणत्या सुविधा मिळतात पहा संपूर्ण माहिती.
खासदाराचा पगार, भत्ते व सुविधा
- खासदारांना महिन्याला एक लाख रुपये पगार आहे. या शिवाय त्यांना पगार तर पाच वर्षांनी दैनिक भत्त्यांचे रूपात वाढत असतो.
- पगारामध्ये संसद सदस्याचे वेतन हत्ती आणि पेन्शन कायदा 2010 नुसार 50 हजार रुपये मूळ वेतन मध्ये समाविष्ट होते
- खासदार जर संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी त्यांना दोन हजार रुपये देणे फक्त मिळतो.
- खासदाराच्या गाडीसाठी प्रति किलोमीटर 16 रुपये प्रमाणे प्रवास भत्ता मिळतो.
शेतकऱ्यांच्या 2000 रुपये तारखेला होणार जमा, लाभार्थी यादी झाली जाहिर
- प्रत्येक खासदाराला प्रत्येक महिन्याला 70 हजार रुपये मतदार संघ भत्ता मिळतो.
- प्रतीक खासदाराला कार्यरेखाच्यासाठी प्रत्येक महिन्याला 60,000 हजार रुपये मिळतात, व स्वयंसेयकासाठी 40,000 हजार रुपये इतर खात्यासाठी 20000 रुपये मिळतात.
- दिल्लीतील निवासस्थान मतदारसंघ निवासस्थान आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी साठी दरवर्षी 1,50,000 मिळतात
- पाणी आणि वीज प्रतिवर्ष 50 हजार रुपये मिळतात
- निवृत्त खासदारासाठी किमान पेन्शन पंचवीस हजार रुपये प्रति महिना असते.
- माझी खासदारांसाठी प्रवास सुविधा मोफत नसते.