Mazhi ladaki Bahin Yojana :- माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सरकारने महिलांसाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी पण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 1 कोटी 25 लाख 76 हजार महिलांनी अर्ज केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहिणी बहिणी अंतर्गत आतापर्यंत एक कोटी 25 लाख 17 हजार फॉर्म प्राप्त झाले आहेत. व आतापर्यंत या अर्जापैकी एकूण एक कोटी 34 लाख 30000 अर्ज पात्र ठरले आहेत. ज्या कारणाने नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र उमेदवारांचा आकडा पाहता साधारणपणे एकूण 11,45000 अर्ज अपात्र करण्यात आले हजार आहेत.
आता या अपत्र झालेल्या महिलांना एक शेवटची संधी ?
अनेक महिलांनी अर्ज करताना अनेक चुका केल्या आहेत. जसे आधार कार्ड वर फोटो आणि हमीपत्र अपलोड केले नाही. व आधार कार्डवर संपूर्ण नाव नाही, त्याचबरोबर कागदपत्र आणि फॉर्ममध्ये अनेक चुका आढळून आले आहेत. ही दुरुस्ती करून तुम्हाला अर्ज पुन्हा अपलोड करायचा आहे आता, पण आता ही दुरुस्ती करण्याची तुम्हाला शेवटची संधी असणार आहे.
हे पण वाचा :- फ्री शिलाई मशीन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला नारीशक्ती ॲप चे माध्यमातून ही दुरुस्ती करता येणार आहे, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी केलेला अर्ज या पर्यावर क्लिक करावे लागणार आहे. आता यामध्ये तुम्ही केलेले अर्ज दाखवण्यात येतील. आपल्या ज्या अर्जाचे स्टेटस पाहिजे आहे ते अर्जावर क्लिक करा, व यानंतर तुमच्यासमोर तुम्ही केलेला अर्ज पाहिला मिळणार आहे.
स्टेटस मध्ये दाखवण्यात येणारे पर्यायचा अर्थ
जर तुम्ही केलेला अर्जामध्ये Approval असं दाखवत असेल तर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे आता तुम्हाला यामध्ये काहीच करायचे नाही. व तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.
जर तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये pending for approval असं दाखवीत असेल तर तुमचा अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे व तुमचा अर्ज लवकरच तपासण्यात येणार आहे.
जर तुमचे अर्जाच्या स्थितीमध्ये edit and submit असा पर्याय दिसत असेल तर तुम्हाला अर्जातली त्रुटी कारणे आवश्यक आहे. व अर्जाची तुटी दिली आहे ती त्रुटी काढून आपला अर्ज परत सबमिट करावा लागणार आहे.
यानंतर आता तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये reject असा पर्याय दिसत असेल तर आपल्या केलेला अर्ज हा रिजेक्ट झाला आहे व याबद्दल माहिती देण्यात आली आहे.