Majhi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लाडके बहिणींना आणखीन एक गुड न्यूज दिली.Majhi ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर येथे क्लिक करून पहा
काय म्हणाले देवेंद्र फडवणीस?? जळगाव येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी आणखीन एक गुड न्यूज दिले आहे. ज्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झाले नाहीत त्यांची अर्ज देखील एकतीस ऑगस्टपर्यंत मंजूर होतील आणि त्यांच्या खात्यातील जुलै पास चे सर्व पैसे सप्टेंबर मध्ये जमा होतील असे फडवणीस यांनी सांगितले.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा क्लिक करून पहा यादी
तसेच ज्यांचे अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत प्राप्त होतील अशा सर्व लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे मिळून चार हजार पाचशे रुपये एकत्रित मिळतील. ऑक्टोंबर पर्यंत प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील अशी खात्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
जुलै पासूनचे सर्व पैसे मिळणार; आतापर्यंत मंजूर झालेले अर्ज पैकी 35 लाख असे आहेत ज्यात महिलांचे बँक खाते आधार शी लिंक नाही, या सर्व महिलांनी आपले खाते आदर्श लिंक करावे असे आव्हान देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांना या पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले नाही तर काळजी करू नका.
सिबिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
बँक खाते आधार लिंक केल्यानंतर सप्टेंबर मध्ये पुढील टप्प्यात जुलैपासूनचे सर्व पैसे मिळतील असे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यांचे बँक खाते आधार लिंक नाहीत त्यांना बँकेत जाऊन खाते आधार लिंक करून घ्यावी लागणार आहे.
मोबाईल ॲप बंद, आता पोर्टलवर भरता येणार अर्ज. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीला नारीशक्ती दूत वर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावर सव्वा दोन ते अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. आता ते ॲप बंद करण्यात आले असून नवीन अर्ज करण्यासाठी.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ही नवीन वेबसाईट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन अर्ज करणाऱ्यांनी या पोर्टलवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. सर्व महिलांनी येथे अर्ज करणे आवश्यक आहे असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
3 thoughts on “लाडकी बहीण साठी आणखीन एक गुड न्यूज! उरले फक्त 3 दिवस या महिलांच्या खात्यावरती येणार 3 हजार रुपये”