कांदा उत्पादक या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान; असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Kanda News : महाराष्ट्र मध्ये कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतली जाते .परंतु बऱ्याच वेळेस शासनाचे धोरणामुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा साठवून साठवून ठेवावा लागतो आणि अशा वेळेस कांदा चाळ महत्वपूर्ण भूमिका पार पाडते .म्हणून बऱ्याच ठिकाणी कांदा साठवण्यासाठी कांदा चाळीचा उपयोग केला जातो.

कांदा चाळ योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

परंतु कांदा चाळीस खर्च काही शेतकऱ्यांना परवडणार नसतो. आणि त्यामुळे सरकारकडून संबंधित कांदा चाळीसाठी अनुदान स्वरूपात काही रक्कम प्रदान केले जाते. सध्या महाराष्ट्र मधील दोन योजनेचा माध्यमातून कांदा चाळ अनुदान प्रदान केले जात आहे.Maharashtra Kanda News

महाडीबीटी कांदा चाळ योजना. पहिली योजना म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ अनुदान प्रदान केले जाते .परंतु या योजनेकडे शेतकरी जास्त वळताना दिसत नाही .कारण या योजनेमध्ये अनुदानाची रक्कम ही कमी स्वरूपात आहे.

परंतु जर तुम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कांदा चाळ प्राप्त करायचे असेल तर .त्यामध्ये दहा टन ,पंधरा टन ,20 टन अशी कांदा साठवण्याची क्षमतेनुसार अनुदान प्रदान केले जाते .आणि यासाठी तुम्हाला महाडीबीटी चे वेबसाईटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागेल.

माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

• कांदा चाळ अनुदान योजनेचे उद्दिष्टे कोणती आहे ?? राज्य सरकारने सुरू केलेल्या कांदा चाळ योजनेसाठी महत्त्वाचे उद्दिष्टे काय आहे. हे आज आपण या लेखात बघणार आहोत. कांदा चाळ योजनेचे मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.

1) कांदा उभारणीमुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात नफा मिळतो.
2) आधीच वापरलेल्या पद्धतीपेक्षा कांद्याचा पद्धत वापरल्यामुळे कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजार भाव मिळतो.
3) हंगामानुसार कांद्याचे आवक मोठ्या प्रमाणात वाढवणे कांद्याचे भाव घसरले. तसेच कांद्यामध्ये तुटवडा करून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढत असतात. असे समस्यावर नियंत्रण मिळवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पाहायला मिळते.
4) कांदा चाळ पद्धतीमुळे कांद्याच्या मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते. व त्यामधून शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात नफा मिळतो.

  • कांदा चाळ अनुदान योजना साठी पात्रता काय असणार आहे ??

कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याकरिता काही पात्रता असणे बंधनकारक असते. कांदा चाळ अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहेत .हे आपण पाहणार आहोत .या योजनेसाठी पात्रता खालील दिलेल्या प्रमाणे बंधनकारक आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा येथे क्लिक करून पहा यादी

१) कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज करत असताना शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीण जमीन असणे आवश्यक व बंधनकारक आहे.
2) अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे.
3) अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे कांद्याचे पीक असणे गरजेचे आहे.

• कांद्याचा अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ;

१) सातबारा उतारा
2) आधार कार्ड
3) रेशन कार्ड
4) पासबुक झेरॉक्स
5) अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र व हमीपत्र असणे आवश्यक आहे.
6) दोन फोटो
7) मोबाईल नंबर.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!