Loan Waiver Update : महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच चांगले निर्णय घेत आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी असाच एक नवीन निर्णय घेतला आहे. तुम्ही पिक कर्ज घेतले असेल तर आले नाही तुमच्यासाठी फास्ट करणार आहात. या निर्णयामुळे शेतकरी आनंद झाला आहे.
यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन निर्णय घेतला आहे सरकारने अशा शेतकऱ्यांची पीक कर्जावरील व्याज माफ केले आहे ज्या शेतकऱ्यांनी 1 लाख 60 हजार रुपये अधिक पीक कर्ज घेतले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक भारत कमी होणार आहे. त्यामध्ये आता कर्जाची लवकरात लवकर मंजुरी करण्यात येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया रिझर्व बँक किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेमधून तुम्हाला कर्ज घेता येणार आहे. याआधी पीक कर्ज घेण्यासाठी खूप कालावधी लागत होता.
LIC पॉलिसीधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी येथे क्लिक करा
कृषी उत्पन्न वाढ शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मनात आनंदाची लाख निर्माण झाले. जुन्या कर्जाचा भांडण राहिल्यामुळे शेतकरी पुन्हा नवीन कर्ज घेऊन शकणार आहे त्यामुळे कृषी उत्पन्न वाढ होण्याची दिसून येत आहे.
त्याचबरोबर सरकारने नवीन कर्जांना देखील माफी करण्याचा निर्णय राज्य शासनाने एप्रिल 2024 किंवा त्यानंतर घेतलेल्या नवीन पीक कर्जा नाही कर्जमाफी योजना लागू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने घेतला आहे.
1 thought on “पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! या शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ”