महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफ केलें जाणार, सरकार घेणार मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan waiver news 2024 : लवकर राज्याच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेऊ शकतात. लोकसभेमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. शेतकऱ्यांची सरकार वरती असलेली नारजी दूर करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेऊ शकता.Loan waiver news 2024

या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार

अशातच तेलंगाना सरकारने देखील दोन लाख रुपये पर्यंतचे सरसकट कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ही घोषणा केली या निर्णयाचा 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे शेतकऱ्यांच्या जवळपास दोन लाख रुपयांपर्यंतचे सरसकट कर्जमाफी हणार आहे.

या राज्य सरकारने घेतला मोठा या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर

ज्या शेतकऱ्यांनी 12 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीपर्यंत 2 लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेतले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंतचे सरसकट कर्जमाफी केले जाणार आहे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे म्हटले होते.

नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट पर्यंत कर्जमुक्त करू असे आश्वासन काँग्रेसने दिले होते आता 15 ऑगस्ट पूर्वीच शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफीचा ग्लास दिला आहे यामुळे सोमवारी 31 हजार कोटी रुपयांचा लागू शकतो.

देशभरातील 10 राज्यांनी जवळपास 2.52 लाख कोटी रुपयांचे कर्ज या राज्यांनी माफ केलेली आहे चंद्राची कर्जमाफी 1990 ते 91 मध्ये v. p सिंह यांच्या सरकारने दहा हजार रुपयांची ठराविक कर्जमाफी केली होती 2008 मध्ये यूपी सरकारने मोठी कर्जमाफीची घोषणा केली त्यासाठी 60000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली होती.

Leave a Comment

error: Content is protected !!