Loan waiver news 2024 : लवकर राज्याच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेऊ शकतात. लोकसभेमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. शेतकऱ्यांची सरकार वरती असलेली नारजी दूर करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेऊ शकता.Loan waiver news 2024
2 thoughts on “राज्य सरकार फक्त या शेतकऱ्यांची सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफी करणार”