तुमच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा, लाभार्थी यादी मध्ये नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver List | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. शासनामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणारा 50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी प्रकाशित झालेली आहे. Loan Waiver List

महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या सरकारने दीड लाख रुपये पर्यंत कर्जमाफी दिली होती. त्याच अनुषंगाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती.

यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आता याच वर्तमान सरकारने शेतकऱ्यांसाठी पुनर्रचना करून वर्षांमध्ये दोनदा कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्सांवर अनुदान देण्यासाठी शासन मान्यता दिली आहे. व याची चौथी यादी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे.

50 हजार रुपये अनुदान यादी मध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला यादीमध्ये नाव चेक करायचे यादी मध्ये तुमचे आले असल्यास नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्या. Loan Waiver List

LPG गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 मे पासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत होणार मोठी घसरण, नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. KYC तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊनच करावी लागणार आहे.

मित्रांनो शासनामार्फत जाहीर केलेल्या अनुदानाच्या काही याद्या आमच्याकडे उपलब्ध प्प? झालेले आहेत. परंतु काही ठराविक जिल्ह्यांच्या यादी उपलब्ध झालेल्या आहेत बाकी जिल्ह्यांचे उपलब्ध झालेल्या नाहीत. अजून पाचवी यादी देखील जाहीर होणार आहे त्यामुळे देखील तुमच्या नाव असू शकते.

अजून हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे की अजून देखील चौथी यादी पूर्णपणे जाहीर झालेली नाही. अजून चौथी यादी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव येणार आहे. जर तुम्हाला यादी जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या बटणावर क्लिक करून पाहता येईल. तसेच तुमच्या गावातील CSC केंद्रात जाऊन देखील तुम्ही यादी मध्ये नाव चेक करू शकता. Loan Waiver List

तुमच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा, लाभार्थी यादी मध्ये नाव पहा

गावानुसार मतदान यादी जाहीर; यादी मध्ये तुमचे नाव आहे का पहा

Leave a Comment

error: Content is protected !!