Loan Waiver: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना असून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारे योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात.
कर्जमाफीसाठी लाभार्थी पात्र शेतकऱ्यांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे अतिशय महत्त्वाचा उपक्रम म्हणजे कर्जमाफी योजना. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकले आहे. त्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून त्यांना नवीन कर्ज देण्यात येते.
कर्जमाफीची प्रक्रिया या योजनेअंतर्गत 2019 रोजी पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतीसाठी घेतलेले दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना माफ करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली आहे.
जर तुम्हाला देखील कर्जमाफीची यादी पाहिजे असेल तर तुम्ही देखील पोर्टल वर जाऊन आपण कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आहोत का नाही ते पाहू शकता. तुम्ही ही यादी पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड देखील करू शकतात. Loan Waiver
या शिधापत्रिकाधारकांना वीज बिल भरावे लागणार नाही, त्यांना या कामांमध्येही मिळणार सूट, पहा सविस्तर माहिती
कर्जमाफीसाठीची पात्रता
या योजनेअंतर्गत लाभ फक्त अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दिला जातो. यासोबतच ऊस फळे आणि इतर पारंपरिक पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी समाविष्ट करण्यात आले आहे.
महात्मा फुले योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमावर शासनाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रकारच्या अट घातल्या नाहीत. या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध लवकरच करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या व दुसऱ्या यादीत समाविष्ट झाले नाही. त्या शेतकऱ्यांनी तिसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ज्वारीच्या बाजारभावात मोठी वाढ..! या बाजार समितीत मिळत आहे सर्वाधिक भाव, पहा आजचा ज्वारीचा बाजार भाव
तिसरी यादी कधी जाहीर होणार?
या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी ही लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. अशी माहिती राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. या यादीत ज्या शेतकऱ्यांचे नाव असेल ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतील. जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुम्ही देखील कर्जमाफी साठी पात्र आहात आणि या योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले जाईल.
जुलै महिन्यापर्यंत लाभ मिळणार असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. जुलै महिन्यापर्यंत सर्व 11.25 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास आठ हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जातील. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची केवायसी करून घ्यावी.
आनंदाची बातमी! प्रत्येकाच्या खात्यात ₹300 रुपयाची एलपीजी गॅस सबसिडी जमा, येथून स्थिती तपासा
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना अनुसरून या योजनेअंतर्गत समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळावा आणि त्यांचा विकास व्हावा अशी भूमिका या योजनेची आहे. सरकारच्या या योजनेमुळे शेतकरी वर्गात मोठा दिलासा पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यावर असणाऱ्या कर्जाचा फार कमी होईल आणि त्यांच्या जीवनात सुधारणा होईल.
महात्मा ज्योतिराव फुले ची योजना खरंच शेतकऱ्यांसाठी एक लाभदायिक योजना ठरत असून या योजनेअंतर्गत शेतकरयांना दोन लाख रुपये पर्यंतची मदत मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात या योजनेअंतर्गत कर्ज घेतले जाऊ शकते आणि शासनामार्फत माफ देखील केले जाऊ शकते.