लाडकी बहीण योजनेचे या जिल्ह्यात 37 हजार अर्ज होणार बाद ! लवकर करा करा हे काम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki Bahin Yojana online :- राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही योजना जाहीर केली .आणि त्यापासूनच चर्चेत आहे या योजनेत अंतर्गत पात्र ठरणार आहे .21 ते 65 वयोगटातील महिलांना शासनाकडून दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत. अशी माहिती राज्य शासनाकडून सांगण्यात आली आहे.ladki Bahin Yojana online

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून एकूण पाच लाख 3 हजार 80 अर्ज पात्र ठरले आहेत. मात्र 37 हजार अर्ज त्रुटीयुक्त आहेत. त्यामुळे ते बाद होण्याची शक्यता आहे. या योजनेचा लाभ सर्वच महिलांना हवा आहे, त्यासाठी महिलांची विविध सेंटरवर मोठी गर्दी होत आहे.

मात्र ज्या महिलांचे बँक खाते अद्याप आधार कार्ड सलग्न केले नाही अशा महिलांनी संबंधित बँकेत जाऊन बँक खाते आधार कार्ड सलग्न करण्याचे काम करून घ्यावी .अशी आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, व जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास संजय बागुल यांनी केली आहे.

फ्री शिलाई मशीन योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच त्रुटी असलेले अर्जाची बाबतीत संबंधित महिलांनी तात्काळ अशा सेविका, अंगणवाडी सेविका ,ग्रामसेवक किंवा ज्याच्याकडून अर्ज भरून घेतला असेल त्यांची संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहेत.

अशी आहे ही योजना: या योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेला भारतीय महिलांना .एक जुलै 2024 पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिला कडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी पंधरा वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड असणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “लाडकी बहीण योजनेचे या जिल्ह्यात 37 हजार अर्ज होणार बाद ! लवकर करा करा हे काम”

Leave a Comment

error: Content is protected !!