8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना मिळणार; सौर पंप योजनेचा लाभ असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kusum Solar Yojana :- नमस्कार शेतकरी मित्रांनो या बातमीमध्ये आपण कुसुम सोलर पंप योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा .शेतकऱ्यांना खर्च कमी करण्यासाठी .राज्य सरकार ठोस पावले उचलत आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या नवनवीन योजना देखील आणल्या जात आहेत. Kusum Solar Yojana

कुसुम सोलार योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आणि या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपले उत्पन्न वाढवत आहे .त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिलासा वीज पुरवठा व्हावा यासाठी .पीएम कुसुम योजना अंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप बसून देत आहे.

त्याचबरोबर मित्रांनो सौर पंप ही योजना तीन भागांमध्ये सरकारने विभागले आहे .यामध्ये पहिला टप्पा हा अ मध्ये येतो .यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नापीक जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश केला जातो .यामध्ये मोकळ्या जागेत पाच हजार किलोमीटर पासून ते दोन मेगा वेट पर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचबरोबर सौर योजनेअंतर्गत ब हा गट सौर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने येतो .म्हणजेच या गटांमध्ये शेतकऱ्यांना खर्चाचा केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पंप दिले जात आहे. त्याचबरोबर तुम्ही एकदा सोलर पंप बसवला तर स्वतःला पंचवीस वर्षापर्यंत देखील चांगला चालतो.

या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात ??

१) शेतकऱ्यांच्या पत्त्याचा पुरावा.
2) आधार कार्ड
3) पासपोर्ट आकाराचे फोटो
4) अर्जदाराचे जमिनीची सर्व कागदपत्रे
5) मोबाईल नंबर.
6) त्याचबरोबर इतर कागदपत्रे लागू शकतात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक

Leave a Comment

error: Content is protected !!