HDFC बँक देणार या मुलांना 75 हजार पर्यंत शिष्यवृत्ती ! असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HDFC Scolship Yojana 2024 : सध्या शिक्षण दिवसेंदिवस माहाग होत आहे. गरिबांनी बेटा जीजी आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालकांना आपल्या मुलाची चांगली शिक्षण देणे म्हणजेच मोठे कठीण झाले. मात्र सध्या शिक्षणासाठीचा कर्ज माहाग झाला असला तरी .आज घडीला होतकरू हुशार मुलांना आर्थिक मदत करण्यासाठी. मदत करणारे हातही कमी नाहीत.HDFC Scolship Yojana 2024

स्कॉलरशिप योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षणासाठी जगणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्तीसमोर येतात. गरजू विद्यार्थ्यांना या संस्था व्यक्तीकडून मदत केली जाते. या समाजकार्यात एचडीएफसी बँक ही मागे नाही. या बँकेकडून होतकरू विद्यार्थ्यांना साधारण 150 पासून 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीची स्वरूपात आर्थिक मदत केली जाणार आहे.

शिष्यवृत्तीचे स्वरूप काय आहे

एचडीएफसी तर्फे गरजू विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपये या पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. एचडीएफसी बँक परिवर्तन एज्युकेशन क्रायइसेस स्कॉलरशिप सपोर्ट प्रोग्राम असे या शिष्यवृत्तीचे नाव आहे. समाजातील वंचित घटकांना शिक्षण मिळावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती चालू करण्यात आली आहे.

या विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती असा करा अर्ज

पहिल्या वर्गापासून इयत्ता बारावी पर्यंत तसेच पदविका ,आयटीआय ,पॉलिटेक्निक, पदवी ,पदवी उत्तर पदवी ,असे अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. वैयक्तिक तसेच कौटुंबिक अडचणीमुळे शिक्षणाचा खर्च न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे माध्यमातून मदत दिली जाते.

• कोणत्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार ??

1) इयत्ता पहिली ते इयत्ता सहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना -पंधरा हजार रुपये दिले जाणार.
2) इयत्ता सातवी ते बारावी पदवीचा ,आयटीआय, पॉलिटेक्निक, शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना 18 हजार रुपये दिले जाणार.
3) पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये दिले जाणार.
4) पदवी उत्तर पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी 35 हजार रुपये दिले जाणार.
5) पदवी उत्तर पत्रिका व्यवसाय शिक्षण घेणारे विद्यार्थी ना 75 हजार रुपये दिले जाणार.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!