Government Scheme :- महाराष्ट्र राज्याचे स्थापनेचे सुवर्ण महोत्सवा वर्षाच्या निमित्ताने . राज्यातील गावाचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता ग्रामोदन अभियान सुरू करण्यात आले आहे. भौतिक सामाजिक ,व उत्पन्न साधने, यातील क्षेत्रात शासनाचे आर्थिक तांत्रिक ,व प्रशासकीय सहकार्याने, लोकांच्या पुढाकाराने हा विकास अपेक्षित होणार आहे. Government Scheme
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर येथे क्लिक करा
यापैकी दर्जेदार बहुतेक मूलभूत सुविधा साठीचा हा कार्यक्रम आहे. सास्वत ग्रामविकास संकल्पनेत महत्त्वाचे तत्व असे आहे की गावात एकीकडे उच्च प्रतीचे भौतिक सुविधांची निर्मिती करताना यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा विनीयोग पर्यावरणाचा समतोल राखून कसा करता येईल याचाही प्राधान्य विचार झाला पाहिजे.
दिवसेंदिवेशी लोकसंख्या वाढत असून नैसर्गिक साधन संपत्तीचा संपत आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग सारखे अनेक विषय मूळ धरू पाहत आहे. पर्यावरण संवर्धन जतन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावाची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे.
या दिवशी जमा होणार माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता
म्हणून शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना सन 2010-11 मध्ये सुरू केली. पर्यावरणीय संतुलन राखून गावाचा शाश्वत विकास हा योजनेचा उद्देश आहे या योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत;
पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा विकास करणे व त्यासाठी लोकसहभाग मिळवणे. पर्यावरणाचे भान ठेवून भौतिक सुविधा उपलब्ध करणे इको व्हेल ची संकल्प ना राबवून समृद्ध ग्राम निर्माण करणे. यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या ग्रामसरी विविध योजनांची सांगड घालून योजनेचा समन्वय करणे.
व जे तेही संकल्पना संकल्पना राबवण्यासाठी नव्या योजनाची कार्यक्रमाची गरज आहे. ती पोकळे भरण्यासाठी तसेच कार्यक्रम योजना ग्रामविकास विभागामार्फत कारणीत करणे. मोठ्या ग्रामपंचायत विकास केंद्र म्हणून विकसित करणे.
योजनेअंतर्गत घेण्यात येणारे कामे;
शासनाकडून प्राप्त झालेल्या या योजनेचा निधी ग्रामपंचायत यांना रोपवाटिका वृक्ष संवर्धन, गावातील धनकचऱ्याचे व्यवस्थापन, मुख्य संकलन प्रक्रिया विविध जैविक व पर्यावरण संतुलित तंत्रज्ञान ,चा वापर करून गावातील सांडपाण्याची व्यवस्थापन ज्यांनी सारण गटारे रस्त्यावरील दिवाबत्ती, सर्व पद्धतीने अपारंपारिक ऊर्जा विकास व पगार पवन सर जैविक, दफनभूमी ,बांधकाम व त्यासाठी आवश्यक इतर सोयी सुविधा ,पुरविणे स्मृती उद्यान, ग्रामपंचायत अंतर्गत गावे ,व वाड्यांना जोडणारे रस्ते , बांधकाम उद्याने व बस थांबा ,राजीव गांधी भारत निर्माण ग्राम सुविधा केंद्र पर्यावरण संतुलित विकासाकरिता इतर. प्रकल्प इत्यादी मूलभूत सुविधा पुरवण्याकरिता देण्यात येईल.