Government scheme : यावर्षी राज्यामध्ये अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. व आता या पार्श्वभूमीवर दुष्काळ दृश्य महसूल मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड ने परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हे वाचा; दुचाकी चालकांना बसणार 35,00 हजार रुपयांचा दंड, हे नियम झाले लागू
च्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीची परीक्षा शुल्क भरली होती अशा विद्यार्थ्यांना आता ती परीक्षा फी त्यांना परत देण्यात येणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी पाच ते सहा वेळेस मुदतवाढ वाढवून दिली आहे. एकूण दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मिळून 5 लाख 75000 विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाकडे प्राप्त झाली आहे याबाबतची माहिती बोर्डाकडून प्राप्त झाली आहे.
तुमच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा, लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बोर्डाकडून त्यासाठी वारंवार माहिती देखील प्राप्त होत आहे व याआधी बोर्डाकडून पाच ते सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे तरी अजून सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती बोर्डाकडे दिलेली नाही त्यामुळे बोर्ड अजून काही दिवसांची मुदत वाढ देणार आहे.
आतापर्यंत इतक्या विद्यार्थी माहिती प्राप्त :-
यासाठी माहिती विद्यापीठ आणि उच्च माध्यमिक यांनी सादर केलेली आहे व आता अजूनही विद्यार्थ्यांना शुल्क माफीचा लाभ घेण्यात देणार आहे.
परीक्षा शुल्क माफीसाठी आतापर्यंत आलेले अर्ज
- दहावीतील विद्यार्थ्यां – 3,37,044
- बारावीतील विद्यार्थ्यांची संख्या – 2,38,515
- एकूण- 5,75,559
महाराष्ट्रात दुष्काळच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा फी भरलेली होती व त्यांनाही परीक्षा फी परत मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत 8 कोटी 90 लाख रुपयांचा निधी बोर्डाकडे प्राप्त झालेला आहे.