सोन्याच्या दरात इतक्या हजारांची मोठी घसरण; खरेदीदारांना दिलासा, तुमच्या जिल्ह्यातील नवीन दर तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Rate : सोने खरीदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करांचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे कारण आज सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. Gold Silver Rate

जिल्ह्यातील नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

गेला आणि दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये वाढ होत. याच महागाईमुळे नागरिकांना मोठी झळ सहन करावी लागत होती मात्र आता खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे जाणून घेऊया आजचे दर बाबत सविस्तर माहिती

जिल्ह्यातील नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्याच्या दरात इतक्या रुपयांची घसरण

खरे तर सोन्याच्या सोन्याचे दर वाढत चालले आहेत. सोन्याचे दर वाढल्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत मोठा संभ्रम निर्माण होत आहे. आपण नेहमीच कोणत्या ना कोणत्या सणानिमित्त सोने खरेदी करतो. परंतु आज सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे खरेदीदारांसाठी एक दिलासा बातमी समोर आलेली आहे. याचा फायदा नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

जिल्ह्यातील नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

आज सोने मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर 675 रुपयांनी स्वस्त झाले आहेत आज सराफ बाजारात सोन्याचा दर 73 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका घसरला आहे. तर चांदीच्या घरात देखील मोठी घसरण पाहायला मिळाली आहे चांदीच्या दरामध्ये तब्बल १३५० रुपयांची घसरण झाली आहे. तसेच चांदीचा दर 900418 प्रति किलो इतका झालेला आहे.

जिल्ह्यातील नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

देशातील महानगरातील दर जाणून घ्या

देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज सोने 490 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 74500 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे सोने 490 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत तसेच आज येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 74500 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे.

तसेच कोलकत्ता मध्ये सोने 490 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत इथे सोन्याचा दर 74 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

तसेच चेन्नईमध्ये सोन्याचा दर 330 रुपयांनी स्वस्त झालेला आहे तरी ते 24 कॅरेट सोन्याचा दर 75 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

अहमदाबाद मध्ये सोने 490 रुपयांनी स्वस्त झालेले आहे तरी ते 24 कट सोन्याचा दर 74400 रुपये प्रति दहा ग्राम मध्ये काय आहे.

2 thoughts on “सोन्याच्या दरात इतक्या हजारांची मोठी घसरण; खरेदीदारांना दिलासा, तुमच्या जिल्ह्यातील नवीन दर तपासा”

Leave a Comment

error: Content is protected !!