Gold Rate Today :- आता सण-सुधीला सुरुवात झाली आहे. या काळात अनेक जण सोने खरेदी करतात. अशावेळी सोन्याचे भाव एकूणच काही ना झटका बसला आहे. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता कात्री बसण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दारात चढउतार होताना पाहिला मिळते. बुधवार 14 ऑगस्ट सोन्याचे भाव गगन ला भिडलेला दिसेल. उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्याचे किमतीत बदलत असतात.Gold Rate Today
१) मुंबई
• 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,650 रुपये आहे.
• 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,620 रुपये आहे.
2) पुणे
- 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,650 रुपये आहे.
- 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,620 रुपये आहे.
3) नागपूर
- 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,650 रुपये आहे.
- 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,620 रुपये आहे.
4) नाशिक
10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,650 रुपये आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्या मधील फरक काय ?? सोन्याची शुद्धता प्रमुख्याने कॅरेट (K)मध्ये मोजली जाते. दागिनेच्या तुकड्यांमध्ये किंवा सोन्याच्या वस्तू मध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय मूल्य 24, 22 ,18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24( K)मानले जाते. ज्यामध्ये 99.9% सोने असते. तर उर्वरित कॅरेट मध्ये तांबे किंवा चांदी सारखे धातूचा समावेश होतो.
10 ग्राम 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,680 रुपये आहे.