आज सोन्याचे दर घसरले जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर Gold Price Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायला विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुनेरी ऑफर असणार आहे. जरी तुम्ही संधी गमावल तर तुम्ही पश्चाताप कराल.

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्या-चांदीचा जरा सातत्याने चढ-उतार होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. सध्या सोन्याचा दरामध्ये घसरन होत असेल नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण झालेला आहे. आज सोन्याच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरामध्ये वाढ झाली आहे तर चला जाणून घेऊया मग आजचे सराफ बाजार भाव.

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोने खरेदी करताना सराफा कडून असे विचारले जाते की तुम्ही 22 सोने खरेदी करायचा आहे की 24 कॅरेट त्यामुळे तुम्ही सोनी खरेदी करताना आवश्यक कोणत्या सोने खरेदी करता हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर याबाबत आम्ही माहिती देत आहोत.

24 कॅरेट हे 99.99 शुद्ध सोने आहे बाविस्कर अंदाजे 91 शुद्ध सोने आहे 22 कॅरेट सोने तांब्याचा आणि जास्त यासारखे नऊ टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी फक्त 22 कॅरेट सोन्याचे दागिने बनवले जातात.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले दोन हजार रुपये आधी तुमचे नाव आहे पहा

सध्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत बाजारामध्ये एकत्र हजार आठशे तीस रुपये आहे. मौल्यवान धातू किंमत 72 हजार 80 रुपये प्रति 10 gm इतकी आहे तर. बुलियन मार्केट या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार चांदीची किंमत ८९३२० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. ही चांदीची किंमत मागच्या ट्रेडमध्ये 895 80 रुपये प्रति किलो होती. चांदीच्या दरामध्ये पाचशे रुपयांची वाढ झालेली पण सोन्याचा दरात घसरण झाल्याने सोने खरेदी करण्याबाबत तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.

error: Content is protected !!